Connect with us

Marathi

Marathi movie Ghantaa poster and Motion Poster released!

I am writing to you on behalf of our client Bramhapura Pictures for their new movie Ghantaa.

 

The makers of Ghantaa have released the digital poster of the movie.

ghanta

Continue Reading
Advertisement
Click to comment

You must be logged in to post a comment Login

Buzz

“Takatak 2” will feature a brand-new version of the legendary chart-topper “Hridayi Vasant Phultana”

Marathi movies have made history and ruled the hearts of all the fans. Some of these blockbuster musical Marathi films are forever etched in the fans’ minds. One of them is ‘Ashi Hi Banwa Banwi’. The songs from this movie are popular even today. ‘Hridayi Vasant Phultana…’ is the spring of love that blooms in the hearts of lovers of any age! The chartbuster song from ‘Ashi Hi Banwa Banwi’ is now coming to fans in a new avtar. The song ‘Hridayi Vasant Phultana…’ will be seen in a new form in the movie ‘Takatak 2’, releasing on August 18. The makers of ‘Takatak 2’ have recently made an announcement in this regard.

The sequel of the film that achieved spectacular success at the Marathi box office as ‘Takatak’ is coming to the audience in the form of ‘Takatak 2’. This movie is conceptualized, written and directed by Milind Kavde. One can also enjoy the new form of ‘Hridyi Vasant Phultana…’ in this movie which conveys an important message as well. In this song, which artist will perform, who will sing the song, who will give the music, everything is in the bouquet. The song, which will be composed with a new arrangement, will be a promotional song in ‘Takatak 2’. Purple Bull Entertainment has procured adaptation & sync rights of the song ‘Hridyi Vasant Phultana…’ from Believe a Paris-headquartered digital music company who had acquired Venus Music, one of India’s iconic music record labels and part of Venus Worldwide. With this deal Venus Music has been rebranded as Ishtar Music in 2021. The new song will be available on the Ishtar Regional YouTube channel and all digital platforms on August 6th.

Milind Kavde has also used the formula of presenting melodious music while commenting on the happenings in society with a good addition of interesting values in ‘Takatak 2’. Actors such as Prathamesh Parab, Ajinkya Raut, Akshay Kelkar, Pranali Bhalerao, Bhoomika Kadam, Komal Bodkhe, Sushant Divekar, Swapnil Rajashekhar, Kiran Mane, Pankaj Vishnu, Kiran Baird, RJ Mahesh Kale, Smita Dongre will be featured in this. Director Milind Kavde himself has written the story-screenplay of ‘Takatak 2’. Writers Kiran Berad and Sanjay Navgire have done the work of dialogue writing. The cinematography by DOP Hazrat Sheikh Wali is eye-catching and the background score by Abhinay Jagtap adds to the impact of the scenes. Nilesh Gundale has handled the responsibility as the executive producer of this film.

‘Takatak 2’ is produced by Reliance Entertainment Studios in association with Purple Bull Entertainment and produced by Omprakash Bhatt, Reliance Entertainment Studios, Naresh Choudhary, Aditya Joshi. Milind Kavde is the director of this movie.

The film is releasing on August 18th, 2022 in cinemas across Maharashtra.

Continue Reading

Marathi

स्वप्ना-स्वप्नीलची खोडकर जोडी

स्वप्ना-स्वप्नीलची खोडकर जोडी

स्वप्ना-स्वप्नीलची खोडकर जोडी

swapna-swapnil
आपल्या सिनेमातून प्रेमाची परिभाषा मांडणाऱ्या दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी आणि मराठीचा रॉमेंटिक हिरो स्वप्नील जोशी जेव्हा एकत्र येतात, तेव्हा लव्हस्टोरीवर सुपरहिट सिनेमा व्हायलाच हवा ! या दोघांची ‘मितवा’ पासूनची मैत्री आजही अगदी घट्ट आहे. विशेष म्हणजे, ही दोघे जोशी असल्याकारणामुळे अगदी सख्ख्या बहिणभावासारखी वावरताना दिसतात. त्याचप्रमाणे सेटवर धम्माल मस्ती करण्यासोबतच नवख्या कलाकारांना टार्गेट करण्याची एक संधी देखील ही जोडी सोडत नाही. स्वप्ना-स्वप्नील या खोडकर भाऊबहिणींच्या जोशीगिरीचा सामना यापूर्वी ‘मितवा’ मध्ये प्रथमच डेब्यू करणाऱ्या प्रर्थाना बेहेरेला करावा लागला होता, तसेच ‘लाल इश्क़’ च्या सेटवर अंजना सुखानी हिला देखील या दोघांनी असेच बेजार केले होते. त्यामुळे साहजिकच ‘फुगे’ सिनेमाद्वारे प्रथमच मराठीत पदार्पण करणारी नीता शेट्टीदेखील त्यांच्या कचाट्यातून वाचू शकली नाही. 
 
unnamed (2)
या दोघांनी तिला डीओपी प्रसाद भेंडेच्या पाया पडून त्याला १०१ रुपयाची दक्षिणा देण्याची मराठीत रीत असल्याचे सांगितले, नीताने देखील ते खरे मानत तसे केलेदेखील! कहर म्हणजे प्रसादने देखील स्वप्ना-स्वप्नीलच्या या कारस्थानात भाग घेत, तिला आशीर्वाद देऊन, दक्षिणा देखील घेतली. एव्हढेच नव्हे, तर  सुप्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकरविषयीचे तिचे अज्ञान लक्षात आल्यावर, या दोघांनी तिला अगदी भांबावून सोडले होते. स्वप्नाने तर स्वप्नील बांदोडकरला समजलेय, आता तो तुझ्यावर रागावणार, असे काही बोलत तिला घाबरून सोडले होते.मात्र हा सारा मस्करीचा भाग असल्याचे तिला समजताच तिने देखील ते हसण्यावारी घेतले. 
स्वप्ना- स्वप्नीलच्या या जोशिगिरीमुळे फुगे च्या ऑफस्क्रीन सेटवर जशी धम्माल झाली, तशीच धम्माल रसिकांना या चित्रपटाच्या माध्यमातून ऑनस्क्रीन पाहायला मिळणार आहे. इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
unnamed

Continue Reading

Marathi

श्रोत्यांच्या उपस्थितीत रंगले ‘मी.. मिठाची बाहुली’चे अभिवाचन

श्रोत्यांच्या उपस्थितीत रंगले ‘मी.. मिठाची बाहुली’चे अभिवाचन

 

Manasi Kulkarni & Uday Nene

 

जुन्या जमानातल्या विख्यात गायिका अभिनेत्री वंदना मिश्र यांच्या मी…मिठाची बाहुली या पुस्तकाच्या अभिवाचनाचा रंगतदार प्रयोग २६ जानेवारीला बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृहात मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. हे पुस्तक म्हणजे गेल्या शतकातील सुप्रसिद्ध अभिनेत्री वंदना मिश्र यांच नर्म आणि हळुवार आत्मकथन आहे. वंदना मिश्र यांच्या आयुष्याचा, रंगभूमीवरील त्यांच्या यशस्वी वाटचालीचा, त्यांना भेटलेल्या दिग्गजांचा, अनुभवलेल्या कठीण प्रसंगाचा, बदलत्या भोवतालाचा, साधा, सरळ पण रसरशीत जीवनप्रवास आहे. अनेक साहित्यिकांनी आणि वाचकांनी गौरविलेलं हे पुस्तक अधिकाधिक जाणकार रसिकांपर्यंत पोहोचावं हेच ध्येय ठेवून या पुस्तकाच्या अभिवाचनाचा अभिनव प्रयोग श्री. विश्वास सोहोनी यांनी कलासुगंध, बोरिवली यांच्या सहयोगाने आयोजित केला होता.

अभिवाचनाची संकल्पना आणि दिग्दर्शन विश्वास सोहोनी यांचेच होते. या आत्मचरित्रातून वाचनासाठी  संक्षिप्त संहिता तयार करण्याचे कठीण काम विश्वास सोहोनी यांनी अतिशय समर्थपणे पार पाडले आहे. उदय नेने आणि मानसी कुलकर्णी या कलाकारांनी तितक्याच ताकदीने वंदना मिश्र यांचा हा जीवनप्रवास त्यांच्या वाचनातून जिवंत केला असून श्रोत्यांचा त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. टीव्ही, मोबाईल, लॅपटॉप यांनी पूर्णपणे व्यापलेल्या या काळात अभिवाचनासारखा कार्यक्रम म्हणजे एक अत्यंत दुर्मिळ योग. सुजाण श्रोत्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला एक वेगळीच उंची प्राप्त झाली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित फैय्याज बाईंनी आपले मनोगत व्यक्त करताना, ‘हे पुस्तक म्हणजे एका सत्वशील, निरागस पण मानी स्त्रीचे नितांत सुंदर आत्मचरित्र असून प्रत्येक अभिनेत्रीने हे पुस्तक आवर्जून वाचले पाहिजे’ असे आवाहन केले. 

ज्येष्ठ पत्रकार-लेखक अंबरीश मिश्र यांनी आपल्या आईच्या पुस्तकाचे, ‘एका वैभवशाली काळाचे सच्चे आणि हृदयस्पर्शी निवेदनअसे वर्णन केले. या कार्यक्रमाला कवियत्री नीता भिसे, अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अभिनेता अविनाश नारकर, समिक्षीका डॉ. मीना वैशंपायन, माधुरी नवरे, डॉ. रामदास गुजराथी असे मान्यवर रसिक उपस्थित होते. या प्रसंगी विश्वास सोहोनी यांनी, ‘अभिवाचनाचा हा उपक्रम आम्ही गेले वर्षभर यशस्वीरित्या राबवित असून श्रोत्यांचा ही आम्हांला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे’ असे आवर्जून नमूद केले.

 

Vishwas Sohoni

Continue Reading

Trending